डाऊन सिंड्रोम :
डाऊन सिंड्रोम : डाऊन सिंड्रोम विषयी ही एक आनुवंशिक स्थिती असते ,जिला "ट्राई सोमी २१ " असे ही म्हणतात ,कारण टी अतिरिक्त गुणसुत्र २१ च्या अस्थितवामुळे निर्माण होते. या मुळे शारीरिक वाढ उशिरा होते ,चेहरा विद्रूप दिसतो आणि बौद्धिक क्रियावर परिणाम होतो . डाऊन सिंड्रोम ओलखण्यासाठी जांमपूर्वी चाळणीपरिक्षा उपूक्त ठरू शकते . ओककुपिशनल थेरपी ,फिजी थेरपी ,,पारंपरिक उपचारपद्धती ही उपूक्त ठरू शकतात ,पण स्टेम ठेरी आणि पी बी एस मुळे बौद्धिक क्रियांमद्धे सुधारणा होण्यास मदत होते . वरील थेरपी नंतर बस्तानच्या स्थितीमद्धे ,त्यांच्या समजण्याचा क्षमता मध्ये ,आज्ञा पाळांमद्धे ,संभाषण ,भाषा आणि' संवाद आणि'दैनंदिन क्रिया मध्ये सुधारणा दिसून येते. कामे करण्यातील स्वावलंबण सुधारते . जीवनाचा दर्जा सुधारतो .