सेरेब्रल पाल्सी
सेरेब्रल पालसी
हा वाढत न जाणारा मेंदूच्या विकास शी संबंधित विकार आहे,जी जन्माच्या वेळेस मेंदूच्या आसपास झालेल्या हनी मुळे होतो. ह्याची कारणे पोषक घटक,शरारिक इजा, हाय पो किस्या / गळ्याभोवती नाळ अडकल्याने प्राणवायूचा आभाव येयेपासून ते जन्माच्या वेळी स्वशनातील अडथळा ( बर्थ असिफिक्सिस्या ) इत्यादी पर्यंत असू शकतात ह्याचा परिणाम सौम्य शारारिक अपंगत्व ते तीव्र अपंगत्व असा असू शकतो व त्यासोबत इतर प्रकारचे मतिमंदत्व ही येऊ शकते.
काही मुलांना त्याबरोबर चक्कर येणे/आकडी/फेफरे येऊ शकतात ज्यामुळे भविष्यातील निदान मध्ये गुंतागुंत निर्माण होते.
लक्षणे : एरोमोटर किंवा संभाषण, संतुलन, ट्रंक अॅटिविटी मध्ये, हातांच्या क्रियेमध्ये,पायांच्या क्रिया मध्ये,स्नायू च्या पोता मध्ये,सभोवती चाळण्यामध्ये अडथळे निर्माण होते.
शाररिक तसेच स ज्ञानी पैलू मध्ये, तोल समन्वय,हावभाव ( स्थिती),चालणे जिना चढ उत्तार क्रिया,दृष्टी,सामाजिक परपरसंवध आणि सभोवतालच्य,वातावरणात स्वारस्य दाखविणे,स्वामग्नाता, लाळ पडणे,अस्पष्ट बोलणे स्टेम थेरपी व पी बी एस ने प्रमाण कमी होतात.
Comments
Post a Comment