डाऊन सिंड्रोम :

डाऊन सिंड्रोम :

डाऊन सिंड्रोम विषयी 
ही एक आनुवंशिक स्थिती  असते ,जिला "ट्राई सोमी  २१ " असे ही म्हणतात ,कारण टी  अतिरिक्त गुणसुत्र २१ च्या अस्थितवामुळे निर्माण होते. या  मुळे  शारीरिक वाढ  उशिरा होते ,चेहरा विद्रूप दिसतो  आणि बौद्धिक क्रियावर परिणाम होतो . डाऊन सिंड्रोम  ओलखण्यासाठी जांमपूर्वी चाळणीपरिक्षा उपूक्त ठरू शकते . ओककुपिशनल थेरपी ,फिजी थेरपी ,,पारंपरिक उपचारपद्धती ही उपूक्त ठरू शकतात ,पण  स्टेम ठेरी आणि पी बी एस  मुळे  बौद्धिक क्रियांमद्धे सुधारणा होण्यास  मदत होते . 
वरील थेरपी नंतर बस्तानच्या स्थितीमद्धे ,त्यांच्या समजण्याचा क्षमता  मध्ये ,आज्ञा पाळांमद्धे ,संभाषण ,भाषा  आणि' संवाद आणि'दैनंदिन क्रिया मध्ये सुधारणा दिसून येते. कामे करण्यातील स्वावलंबण   सुधारते . जीवनाचा दर्जा सुधारतो

Comments

Popular posts from this blog

Misbehavior by students.

Positive behavior by students

NEED OF PBS