मोटर न्यूरॉन डिसिज :

मोटर न्यूरॉन डिसिज :
(एम एन डी ) मोटर न्यूरॉन डिसिज हा एक मेंदूचा विकार आहे,जो निवडक पद्धतीने बोलणे,चालणे,गिळणे आणि शरीराच्या सर्वसामान्य हालचाली यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या न्यूरॉनसवर परिणाम करतो . त्यांचे स्वरूप न्यूरोडिजनरेटिव्ह  असते आणि त्यांच्यामुळे अपांगत  वाढत जाऊन शेवटी मृत्यू ओढवतो . 

स्टेम सेल  थेरपी नंतर सुधारणा होते . त्यानंतर पी बी एस ने आधार निर्माण करता येते . 

खालील लक्षणे मध्ये सुधारणा दिसून येते . शवास कोंडणे कमी होणे,गिळण्यामद्धे सुधारणा ,लाल गळणे कमी होणे ,मानेवर अधिक चांगले नियंत्रण ,हातापायांच्या  अधिक चांगल्या हालचाली ,पावलाच्या क्रियांमध्ये सुधारणा ,चालण्यात सुधारणा ,बारीकसारिक हलचाली मध्ये सुधारणा ,स्थिर  आणि हलताना उभे राहण्यातील आणि बसण्यातील समतोल .

वैदकिय उपचारनंतर पी बी एस द्वारे बदल होते.  

Comments

Popular posts from this blog

Misbehavior by students.

Positive behavior by students

NEED OF PBS