मस्क्युलर डिसट्रॉफी

मस्क्युलर डिसट्रॉफी :

मस्क्युलर डिसट्रॉफी (एम डी ) ही एक आनुवंशिक स्थितही असते ,ज्यामुळे  शरीरातील स्नान्यू हळू हळू अशक्त हॉट जातात आणि कालांतराने ते काम करणे थांबवतात . तो चुकीचा  किवा नसलेल जणूकीय महितीमुळे -जो   स्नान्यू  तयार करून त्यांना निरोगी रखण्यास आवश्यक असलेले  प्रथिने तयार करण्यास शरीराला पप्रतिबंध  करतो /होतो . काही काळानंतर एम डी असलेले लोक चालण्याची ,सरल बसण्याची . सहजपणे शवास घेण्याची आणि त्यांचे हात आणि पाय  हलविण्याची क्षमता गमावून बसतात . म्हणून हा  हळू हळू रह्यास  करणार विकार आहे,जो मृत्यू कडे,कधी कधी वयाच्या २० vया  वर्षी  एवढ्या लवकर घेऊन जातो . एम . डी चे वेग वेगळे प्रकार  असतात ,काही अर्भका वसतथेत सुरू होतात ,तर दुसरे प्रकार पौढवस्थेत सुरू होईपर्यंत दिसून येत नाहीत ,सर्वाधिक आढळून येणारे प्रकार आहेत डचेन एम डी ,बेकर एम डी ,मायो टॉनई डिसट्रॉफी,लिंब -गरडेल  एम डी आणि फसिओकापुलोहुमूरल  एम डी . 
मस्क्युलर डिसट्रॉफी ही बळावत  जाणारी स्थिती  असल्याने  स्टेम सेल  थेरपी  नंतर पी बी एस ची नितांत गरज असते कोणतीही उपचार केले नाहीत, तर जो रुग्ण चालत असतो,त्याचा टोल जाऊ लागतो आणि त्याच्या दैनंदिन कामासाठी पूर्णतः  प्रवलांबही  होतो . सुधारित संतुलन ,हातपायांचा वरच्या भगत ,खालच्या भगत  शक्ति येते  आणि त्यांच्या स्थितही मध्येसुधारणा होते  
ज्या  मुलाण आणि प्रौढा ना  मस्क्युलर डिसट्रॉफी आहे ,त्यांच्या साठी जीवनाचा दर्ज आणि क्रिया शिळट सुधारण्यासाठी स्टेमसेल थेरपी नंतर पी बी  एस  ची नितांत आवश्यकता असते. 

 

Comments

Popular posts from this blog

Misbehavior by students.

Positive behavior by students

NEED OF PBS