Posts

Showing posts from August, 2020

मोटर न्यूरॉन डिसिज :

मोटर न्यूरॉन डिसिज : (एम एन डी ) मोटर न्यूरॉन डिसिज हा एक मेंदूचा विकार आहे,जो निवडक पद्धतीने बोलणे,चालणे,गिळणे आणि शरीराच्या सर्वसामान्य हालचाली यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या न्यूरॉनसवर परिणाम करतो . त्यांचे स्वरूप न्यूरोडिजनरेटिव्ह  असते आणि त्यांच्यामुळे अपांगत  वाढत जाऊन शेवटी मृत्यू ओढवतो .  स्टेम सेल  थेरपी नंतर सुधारणा होते . त्यानंतर पी बी एस ने आधार निर्माण करता येते .  खालील लक्षणे मध्ये सुधारणा दिसून येते . शवास कोंडणे कमी होणे,गिळण्यामद्धे सुधारणा ,लाल गळणे कमी होणे ,मानेवर अधिक चांगले नियंत्रण ,हातापायांच्या  अधिक चांगल्या हालचाली ,पावलाच्या क्रियांमध्ये सुधारणा ,चालण्यात सुधारणा ,बारीकसारिक हलचाली मध्ये सुधारणा ,स्थिर  आणि हलताना उभे राहण्यातील आणि बसण्यातील समतोल . वैदकिय उपचारनंतर पी बी एस द्वारे बदल होते.  

मस्क्युलर डिसट्रॉफी

मस्क्युलर डिसट्रॉफी : मस्क्युलर डिसट्रॉफी (एम डी ) ही एक आनुवंशिक स्थितही असते ,ज्यामुळे  शरीरातील स्नान्यू हळू हळू अशक्त हॉट जातात आणि कालांतराने ते काम करणे थांबवतात . तो चुकीचा  किवा नसलेल जणूकीय महितीमुळे -जो   स्नान्यू  तयार करून त्यांना निरोगी रखण्यास आवश्यक असलेले  प्रथिने तयार करण्यास शरीराला पप्रतिबंध  करतो /होतो . काही काळानंतर एम डी असलेले लोक चालण्याची ,सरल बसण्याची . सहजपणे शवास घेण्याची आणि त्यांचे हात आणि पाय  हलविण्याची क्षमता गमावून बसतात . म्हणून हा  हळू हळू रह्यास  करणार विकार आहे,जो मृत्यू कडे,कधी कधी वयाच्या २० vया  वर्षी  एवढ्या लवकर घेऊन जातो . एम . डी चे वेग वेगळे प्रकार  असतात ,काही अर्भका वसतथेत सुरू होतात ,तर दुसरे प्रकार पौढवस्थेत सुरू होईपर्यंत दिसून येत नाहीत ,सर्वाधिक आढळून येणारे प्रकार आहेत डचेन एम डी ,बेकर एम डी ,मायो टॉनई डिसट्रॉफी,लिंब -गरडेल  एम डी आणि फसिओकापुलोहुमूरल  एम डी .  मस्क्युलर डिसट्रॉफी ही बळावत  जाणारी स्थिती  असल्याने  स्टेम सेल...